अडवाणी यांनी १९९०मध्ये काढलेली रथयात्रा आणि मोदी यांनी २०१४मध्ये केलेली वाराणसीची मतदारसंघ म्हणून निवड, असा हा अवघ्या २४ वर्षांचा प्रवास...
अयोध्येत १९९२मध्ये ‘बाबरी’ जमीनदोस्त करण्यात संघपरिवार यशस्वी झाला, तेव्हा दिल्या जाणाऱ्या ‘अयोध्या तो बस झांकी हैं....’ या घोषणेचा उत्तरार्ध होता- ‘काशी-मथुरा बाकी हैं...’. आता, २०२२ उजाडत असताना ‘लोकशाही’ मार्गानेच भाजप ही ‘बाकी’ पूर्ण करावयास निघाला आहे की काय, असं वातावरण उभं राहिलं आहे. हा बदल केवळ आजच्या भारताचं अस्वस्थ वर्तमान सांगणारा नाही, तर तो.......